वर्ष , अंक ४२ ( )

प्राधिकृत प्रकाशन

[ पृष्ठे , किंमत : रुपये १८.००

गुरुवार , ऑगस्ट ११ , २०२२ / श्रावण २० , शके ४४ स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत .

भाग एक - अ- नागपूर विभागीय पुरवणी

भाग - ( असा . ) ( ना . वि . पु . ) . शा . रा . , . क्र . ५५२ .

( भाग चार- मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा

पंचायत समित्या , ग्रामपंचायती , नगरपालिका बरो , जिल्हा नगरपालिका , प्राथमिक शिक्षण स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश अधिसूचना .

. क्र .

( )

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

चंद्रपूर :

दिनांक ११ ऑगस्ट २०२२ .

ना . - एक - -१ ( १६६१ ) .

क्रमांक कार्या - १० - नविशा - कार्यासन - २-३२९ - २०२२.

महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम , ६५ चे कलम २० तसेच महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अहर्ता नियुक्तीची कार्यपद्धती ) नियम , २०१० मधील नियम अन्वये मी , अजय गुल्हाने , जिल्हाधिकारी , चंद्रपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , दिनांक २८ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या नगर परिषद गडचांदूर च्या सर्वसाधारण सभेत खालील उमेदवाराची नामनिर्देशित सदस्य , नगर परिषद गडचांदूर म्हणून निवड करण्यात आलेली आहे .

अनुसूची

गटाचे / पक्षाचे नाव

( )

शिवसेना

नामनिर्देशित सदस्य ( )

ठाकूरवार विजय पांडुरंग

जिल्हाधिकारी यांजकडून

Reg . No. NP CITY / 236 / 2018-20 .

1

आदेश

( )

नगरपरिषदेचे नाव

( )

गडचांदूर

अजय गुल्हाने ,

जिल्हाधिकारी , चंद्रपूर .

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - नागपूर विभागीय पुरवणी , ऑगस्ट ११ , २०२२ / श्रावण २० , शके ४४

भाग ( असा . ) ( ना . वि . पु . ) . शा . रा . , . क्र . ५५३ .

No. Desk - 10 - UDS - Karyasan - 1-329-2022.

As per Section 20 the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and Rule No. 6 of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats ( Qualification for nominated members and Procedure for appointment ) Rules , 2010. I , Ajay Gulhane , Collector , Chandrapur District hereby publish the name of person who has been declared as Nominated Councillor of the Gadchandur Municipal Council , in the General Meeting , held on 28th July 2022 .

Sr. No. Name of the Nominated

Councillor ( 2 )

( 1 )

BY COLLECTOR ORDER

1 Thakurwar Vijay Pandurang

Chandrapur :

Dated the 11th August 2022 .

SCHEDULE

Name of the

front / party ( 3 )

Shivsena

Name of Council

( 4 )

Gadchandur

AJAY GULHANE , Collector , Chandrapur .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT , CIVIL LINES , NAGPUR - 440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .